गिरीश कार्नाड यांच्या वैविध्यपूर्ण, समृद्ध आयुष्याची तोंडओळख
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त गिरीश कार्नाड म्हणजे एक अफाट व्यक्तिमत्त्व. त्यांच्याभोवती जे वलय आहे, त्यामुळे हे पुस्तक हातातून सोडवत नाही! गिरीश कार्नाड जरी नाटककार म्हणून सुपरिचित असले तरी, ते वैचारिक लेखन करणारे, विचार आणि मत प्रदर्शन करणारे म्हणून माहिती आहेत. त्याचा अनुभव मी एकदा-दोनदा घेतला होता.......